¡Sorpréndeme!

Lokmat Political | राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख Mohan Bhagwat यांनी केला जवानांचा अपमान। RSS

2021-09-13 212 Dailymotion

एक सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला 6 ते 7 महिने लागतात, संघ 3 दिवसात जवान तयार करु शकतो. ही आमची क्षमता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यवर आपसह राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. भागवतांनी जवानांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागावी अशी मागणी एनसीपी नेते नवाब मलिक यांनी केली आहे. भागवतांच्या वक्तव्यावर देशभरात टीका होत असताना संघाने स्पष्टीकरण दिले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews